कोकण

दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण

CD

दोन अल्पवयीन
मुलींचे अपहरण
खेड : तालुक्यात एका महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी (ता.१) रात्री उशिरा येथील पोलिसात दाखल झाली आहे. अनोळखी व्यक्तींनी आमिष दाखवून अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या बाबत एका मुलीच्या वडिलांनी येथील पोलिसात तक्रार नोंदवली. या दोघी एका महाविद्यालयात शिकतात. शुक्रवारी बारावीचा पेपर असल्याने महाविद्यालय दहा वाजता सुटणार होते. मात्र साडेबारा झाले तरी त्या घरी न परतल्याने एकमेकींच्या आई-वडिलांनी मोबाईलवर संपर्क साधत विचारणा केली. त्यात त्या दोघीही आल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बाजारपेठेसह रेल्वेस्थानक, बसस्थानक, भरणे, खवटी व आजूबाजूच्या परिसरात शोध घेवूनही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा दोघींना कुणीतरी फूस लावून अपहरण केल्याबाबतची तक्रार नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवे शिक्षणमंत्री B.A पास , प्रल्हाद जोशींची संपत्ती किती? कोट्यवधींचे मालक तरी ना कार, ना बाइक

पेपरफुटीचा मास्टरमाइंड अटकेत! महिनाभर गुंगारा देणारे २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; TET पेपरफुटी प्रकरणातील मोठं नेटवर्क एक्सपोज

Latest Marathi News Update : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दी

Tembhu Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! टेंभूला ६९१ कोटी, म्हैसाळ-ताकारीला ९१९ कोटींचा निधी

Pune News: ६ कोटींचे काम रखडले; एम्प्रेस गार्डनसमोरील 'प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह' खड्ड्यांच्या विळख्यात

SCROLL FOR NEXT