

Prahlad Joshi Takes Charge as New Education Minister
Esakal
नीट पेपर फुटी प्रकरणानंतर जंतर मंतरसह देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर कर्नाटकमधील भाजप खासदार आणि केंद्रीय प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. सध्या ते ग्राहक, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपतींनी याला मंजुरी दिलीय.