कोकण

हिर्लोक-हातेरी रांगणातुळसुली रस्त्याचे भाजपतर्फे भूमिपूजन

CD

70215
रांगणातुळसुली ः मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ अंतर्गत हिर्लोक-हातेरी रांगणातुळसुली रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

हिर्लोक-हातेरी रांगणातुळसुली
रस्त्याचे भाजपतर्फे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत तालुक्यातील हिर्लोक-हातेरी रांगणातुळसुली रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रखडलेल्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवर रांगणातुळसुली येथे आज रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी रांगणातुळसुली माजी सरपंच नागेश आईर यांनी या रस्त्याच्या कामासाठी शिफारस करणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व या रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी मेहनत घेणारे माजी खासदार नीलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दीपलक्ष्मी पडते, आनंद शिरवलकर, दीपक नारकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, निखिल कांदळगावकर, सुभाष तुळसुलकर, राम बांदेलकर, अवधूत सामंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT