कोकण

भागीरथी भिडे खेळघरात विविध वेशभूषा उपक्रम

CD

भागीरथी भिडे खेळघरात
विविध वेशभूषा उपक्रम
रत्नागिरी, ता. १० : येथील बियाणी बालमंदिरच्या भागीरथी परशुराम भिडे आजी खेळघरातील बालकांसाठी लायन्स क्लबतर्फे वेशभूषा सादरीकरणाचा उपक्रम घेण्यात आला. बालकांची वेशभूषा कल्पकतेने करण्यात आली होती. पाणी वाचवा, डोनेट ब्लड, डस्टबिन, झाड, प्लास्टिकमुक्त जीवन, भाजीवाली अशा समस्या जाणवणारे विषय हाताळले‌ होते. या शिवाय चांद्रयान, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकाही साकारल्या होत्या.
प्रमुख पाहुण्या म्हणून लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पा पानवलकर, सुप्रिया बेडेकर उपस्थित होत्या. बालमंदिराच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी स्वागत केले. मुलांचे संभाषण कौशल्यही उत्तम होते. सहभागी मुलांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला प्रबंधक विनायक हातखंबकर, संजय चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन सुविधा नार्वेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT