कोकण

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

CD

70250
पुणे ः शरद पवार यांच्याशी चर्चा करताना प्रा. सचिन पाटकर व संजय भाईप.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी
घेतली शरद पवारांची भेट

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच सेलचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया फ्रंट कोकण विभागीय अध्यक्ष सचिन पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय भाईप यांनी सुप्रिया सुळे यांच्या सभेला जात असताना माधवबाग (पुणे) येथे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पक्ष चिन्ह व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, बांदा शहर अध्यक्षा सुनीता भाईप उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

SCROLL FOR NEXT