कोकण

‘मिनी मॅरेथॉन’ला मळगावात प्रतिसाद

CD

70281
मळगाव ः मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी महिला व उपस्थित मान्यवर.

‘मिनी मॅरेथॉन’ला मळगावात प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः ‘सखी एक मैत्रीण स्पंदन’, या मळगाव येथील ग्रुपच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्‍घाटन सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी धर्म यांच्या हस्ते झाले. सकाळी सहा वाजता धर्म त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉनला सुरुवात झाली. धर्म यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम तसेच शरीराची हालचाल व मॅरेथॉन स्पर्धेसारख्या उपक्रमाची गरज आहे. सखी ग्रुपच्या माध्यमातून घेतलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. भविष्यातही असे उपक्रप राबवणे गरजेचे आहे, असे सांगितले. या स्पर्धेत सर्व सहभागी महिलांना राधारंग फाउंडेशनच्या माध्यमातून पदक प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT