कोकण

मंडणगडमध्ये पल्स पोलिओ लसीकरण

CD

माजी विद्यार्थ्यांकडून
पेवे हायस्कूलला भेटवस्तू
मंडणगडः पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपताना शाळेला दोन स्मार्ट टीव्ही व अभ्यासक्रमाचे पेनड्राईव्ह असे एकूण ३१ हजाराचे साहित्य भेट दिले. शाळेला डिजिटल करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप् ग्रुपवर आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या योगदानात शाळेचे शिक्षक वाकचौरे, गवारी, इंगळे, लिपिक पालकर, शिपाई हिलम यांनीही आर्थिक योगदान दिले. माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचे अनावरण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या सिद्धेश देवकर यांच्या हस्ते झाले. या वेळी सरचिटणीस ॲड. विनोद दळवी, चिटणीस ॲड. अभिजित गांधी, सदस्य संतोष मांढरे, शालेय समितीचे अध्यक्ष रामदास रेवाळे आदी उपस्थित होते.
------
शेनाळे शिक्षकांचा
ग्रामस्थांकडून सत्कार
मंडणगड ः मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शेनाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल ग्रामविकास मंडळ, महिला मंडळाच्यावतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या सर्व उपक्रमात केंद्रातील सर्व शिक्षकांचे योगदान मोठे आहे. त्यांचाही सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक सुनील आईनकर, शिक्षक गणेश गुळेकर, सतीश खैरे, संदीप राठोड यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामविकास मंडळचे अध्यक्ष शशिकांत बामणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित सालेकर, सरपंच विश्वनाथ सावंत, उमाकांत सालेकर, अनंत सावंत, संदीप घोंडगे, किरण पवार, दीपक गायकवाड, संतोष गायकवाड, भगवान सावंत, सुश्मिता मनवे, सुप्रिया धोंडगे उपस्थित होते.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT