कोकण

सावर्डे-तळवडे कवडेवाडीचा पाणी प्रश्न मार्गी

CD

rat10p39.jpg-
70344
सावर्डेः तळवडे कवडेवाडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहोळ्याला उपस्थित आमदार शेखर निकम आणि ग्रामस्थ.
-----------
तळवडे कवडेवाडीचा
पाणी प्रश्न मार्गी
सावर्डे, ता. १०ः गेली कित्येक वर्षे तळवडे-कवडेवाडीचा पाणी प्रश्न प्रलंबित होता. श्री मानाई देवी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी निधी उपलब्ध करून देत हा पाणी प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या निधीतून बांधण्यात आलेली विहीर व नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण आमदार निकम यांच्या हस्ते झाला.
यानिमित्त सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सत्कार समारंभ, माभळे-जाधववाडी येथील श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळाचे बहुरंगी नमन झाले. वाडीमध्ये हा कार्यक्रम एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. या वेळी कोकरे जिल्हा परिषद गट अध्यक्ष संजय कदम, सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT