कोकण

होळी, रंगोत्सवात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवा

CD

६ (पान ५ साठी)

‘होळीत विद्युत यंत्रणेपासून दूर रहा’


रत्नागिरी, ता. २३ : होळी व रंगोत्सवाचा आनंद साजरा करताना नागरिकांनी विद्युत यंत्रणेतील खांब, उपरी व भूमिगत वाहिन्या, रोहित्रे आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखून होळी पेटवावी. शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करावा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात होळी, रंग खेळताना वीजमीटर, वीज उपकरणे आदींचा पाण्यापासून बचाव करावा. ओल्या हाताने उपकरणे चालू वा बंद करणे टाळावे. आपत्कालिन स्थितीत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही महावितरण कंपनीने कळवले आहे.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT