कोकण

विनायक राऊत यांचा प्रचार दौरा जाहीर

CD

swt2815.jpg
73862
विनायक राऊत

विनायक राऊत यांचा
प्रचार दौरा जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा विधानसभानिहाय प्रचार दौरा जाहीर झाला आहे. २९ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्व विधानसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या अनुषंगाने इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार राऊत संपूर्ण मतदारसंघातील विधानसभानिहाय संपर्क दौरा करणार आहेत. २९ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या संपर्क दौरा असा ः सिंधुदुर्ग जिल्हा ः कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघ ३१ मार्च व ८ एप्रिल, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ ३० मार्च व ३ एप्रिल, सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ १ एप्रिल व ४ एप्रिल. रत्नागिरी जिल्हा ः चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ २९ मार्च व ५ एप्रिल, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ २ एप्रिल व ११ एप्रिल, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघ ६ एप्रिल व ७ एप्रिल. असा दौरा करणार असून या दौऱ्यात प्रचार बैठकांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा प्रचारप्रमुख नागेंद्र परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: सकाळी अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान, कुठल्या मतदारसंघात किती टक्केवारी?

IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

Motorcycle Fire Blast: बुलेटला लागलेली आग विझवताना झाला स्फोट, १० जण होरपळले.. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Income Tax: आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी सुरू केले नवीन फीचर; हे काम होणार एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : बारामतीतील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT