कोकण

-मिरजोळीच्या उपसरपंचपदी विनोद पवार

CD

१५ (टुडे ३ साठी)


-rat४p१२.jpg-
२४M७५२१२
चिपळूण ः मिरजोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल विनोद पवार यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
-----------

मिरजोळीच्या उपसरपंचपदी विनोद पवार

चिपळूण, ता. ४ : तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. या वेळी उपसरपंचपदी सदस्य विनोद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीत दोन अर्ज दाखल करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य प्रचिती भैरवकर व विनोद पवार असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हे दोन अर्ज दाखल करण्यात आले तर दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रचिती भैरवकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच सदस्य विनोद पवार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व मिरजोळी गावचे सरपंच कासम दलवाई यांनी घोषित केले. ग्रामसेवक सुभाष माळी यांनी या कामी सहकार्य केले.
या वेळी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य संदीप जाधव, गणेश निवाते, ऋचिता पवार, माधुरी सकपाळ, वृषाली कदम, प्रचिती भैरवकर, ग्रामस्थ सयाजी पवार, चंद्रकांत पवार, संजय कांबळे, सुनील जाधव व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

SCROLL FOR NEXT