कोकण

क्राईम

CD

पान ३

वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
खेड : तालुक्यातील सुसेरी नं. १ मधील वृद्धाचा मृत्यू झाला. खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय यशवंत कदम (वय ५४, रा. सुसेरी, खेड) असे मृताचे नाव आहे. ही घटना ३१ मार्चला रात्री दीडच्या सुमारास वालावलकर रुग्णालय येथे घडली. या प्रकरणी बुधवारी (ता. ३) खेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कदम यांना मद्याचे व्यसन होते. त्यांना उलट्या होऊन आकडी आली म्हणून कळंबणी हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी उपचार करून अधिक उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT