kokan railway  sakal
कोकण

Kokan Railway News: नागरीकांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक

CD

Konkan Railway News: पावसाळी हंगाम जवळ येत असल्याने दुरुस्ती कामांसाठी कोकण रेल्वेने मेगाब्लॉक घेण्याचे ठरविले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

आरवली रोड ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी हा अडीच तासांचा मेगाब्लॉक आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र. १२६१७ एर्नकुलम जं. ते निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास ११ एप्रिल रोजी मडगाव जंक्शन येथे एकतास पंचेचाळीस मिनीटांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. २०९२३ तिरुनेलवेली ते गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास ११ एप्रिल रोजी मडगाव जंक्शन ते रत्नागिरी स्थानकादरम्यान एक तासासाठी नियमित केला जाईल. प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT