कोकण

२३ ला कारवांचीवाडी येथे हनुमान जन्मोत्सव

CD

कारवांचीवाडी येथे
हनुमान जन्मोत्सव
रत्नागिरी, ता. २०ः तालुक्यातील श्री जय हनुमान मित्रमंडळ आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथे यावर्षीही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी पाच ते नऊ या वेळेत काकड आरती, जन्मोत्सव, अभिषेकसह पूजा, मंत्रपुष्पांजली, सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची पूजा, दुपारी १२ वा. रवींद्रनगर महिला मंडळ यांचे सुश्राव्य भजन, १ ते ४ महाप्रसाद, ४ वा. फनीगेम्स व संगीत खुर्ची, ६ वा. महाआरती, सायं. ७ ते ९ स्थानिकांची भजने, रात्री रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जय हनुमान मित्रमंडळ आदर्श वसाहत कारवांचीवाडी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Tamil Nadu Election: विजयच्या पक्षात भावनिक कथा! तिकीट मिळाल्यावर रडलेला ड्रायव्हरचा मुलगा जिंकला की हरला? उमेदवाराची कहाणी चर्चेत

मला दाखव, काय लिहिले आहेस? Raghu Sharma ने विकेट घेताच खिशातून पेपर काढला, सूर्यकुमार यादव वाचायला गेला; भावनिक संदेश...

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

SCROLL FOR NEXT