कोकण

राणेंच्या विजयात रत्नागिरीचा वाटा असेल अव्वल

CD

२६ ( पान ३ साठी)
-----------

rat२३p१६.jpg-
२४M७९३६५
रत्नागिरी- पत्रकार परिषदेत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप आदी.
-------------
विधानसभेमध्ये कोकणात धनुष्यबाणच

उदय सामंत ; राणेंच्या विजयात रत्नागिरीचा वाटा मोठा असेल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आपण जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेऊन सिंधुदुर्गमध्येही समन्वय साधणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळेल. त्यात रत्नागिरी विधानसभेचा वाटा पहिल्या नंबरचा असेल, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते उदय सामंत यांनी केला. आगामी विधानसभेमध्ये कोकणात धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची दक्षता भाजप घेईल, असेही त्यांनी सांगितले.

हॉटेल विवेकमध्ये पत्रकार परिषेदत सामंत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्यादृष्टीने रत्नागिरी विधानसभेचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रचार करत आहे. रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात प्रत्येक घराघरात आगामी काही दिवसात कार्यकर्ते पोहचून महायुतीचे कमळ निशाणी पोहचवणार आहेत. आपण सध्या राज्यातील अन्य भागात प्रचाराला आहे. गटनिहाय मेळावे घेणार आहोत. असे सामंत यांनी सांगितले.
----------

विधानसभेला आमचाच उमेदवार
लोकसभा व विधानसभेबाबत काही गल्लत होणार नाही. विधानसभेला आपण धनुष्यबाणाचेच उमेदवार असणार. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाणाचा उमेदवार असेल. लोकसभेला जरी कमळ चिन्ह लोकांसमोर महायुतीकडून जाणार असले तरी शिवसैनिक विधानसभेला पुन्हा धनुष्यबाण पोहचवतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT