कोकण

निधन वार्ता

CD

३८ (पान ४ साठी)
-----------
- rat२५p२१.jpg -
२४M७९८१४
तुकाराम गोलमडे

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष
तुकाराम गोलमडे यांचे निधन

चिपळूण, ता. २५ : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम उर्फ बुवा पांडुरंग गोलमडे (वय ७५) यांचे केतकी येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तुकाराम गोलमडे हे वारकरी सांप्रदायाचे असल्याने त्यांना बुवा या टोपण नावाने ओळखले जात होते. चिपळूण येथे सद्‌गुरू कृपा नावाचे दुकान ते चालवत होते. कुणबी समाजाचे नेते म्हणून समाजाच्या प्रत्येक कार्यात व चळवळीत त्यांचे योगदान होते. हरिओम सतनाम् शिरगांव या संस्थेचे ते अध्यक्ष होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेत त्यांनी तीन वेळा मालदोली जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करताना एकदा शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद व अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT