कोकण

Narayan Rane: नारायण राणेंसाठी देवेंद्र फडणवीसांची आज राजापुरात सभा

सकाळ वृत्तसेवा



सिंधुदुर्गनगरी, ता. २५ः महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या (ता. २६) दुपारी १२ वाजता राजापूरमधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उद्या राजापूर येथे राजीव गांधी मैदानावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार शेखर निकम, प्रमोद जठार, बाळ माने यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : पंढरपूर शहरात झालेल्या डबल मर्डरचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सासरी सोन्याच्या चमच्याने जेवतात या ६ अभिनेत्री; सिनेमांपासून दूर पण प्रॉपर्टी इतकी की बुर्ज खलिफाही विकत घेतील

Pargaon News : अंकिता वाळुंज या ठरल्या सर्वात कमी वय असलेल्या विजयी उमेदवार

Gold, iPhone, Laptop Duty Free: परदेशातून ड्युटी-फ्री सामानाची मर्यादा वाढली! आता सोनं, मोबाइल, लॅपटॉपवर किती कस्टम्स माफी मिळणार?

SCROLL FOR NEXT