कोकण

सोनुर्लीत सोमवारपासून पुनःप्रतिष्ठापना सोहळा

CD

सोनुर्लीत सोमवारपासून
पुनःप्रतिष्ठापना सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसांच्या कालावधीत होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख मानकरी राजेंद्र गावकर आणि सुरेश गावकर यांनी दिली. याबाबत आज मंदिरात सोनुर्ली, मळगाव येथील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी देवाला कौल लावण्यात आला. यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती तेथील युवा कार्यकर्ते राज सोनुर्लेकर यांनी दिली. श्री देवी माऊलीचे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले आहे, असे मानकरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Pune Property Tax Rush: महापालिकेची ऑनलाइन सिस्टीम कोलमडली, सॉफ्टवेअर अपडेटचा अभाव उघड; ९० कोटींची करवसुली, उद्या १०० कोटींपर्यंत अपेक्षा

Maharashtra Activists Honoured: महा अंनिस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व जातमुक्ती चळवळीत उल्लेखनीय योगदानाचा सन्मान

Leopard Attack : गंगापूर तालुक्यात बिबट्याचा कहर वाढला; भेंडाळा शिवारात कुत्रा ठार, शेतकरी भयभीत, तातडीने बिबट्या पकडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT