कोकण

विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणे गरजेचे

CD

२२ (पान २ साठी)


- rat२८p९.jpg-
P२४M८०३०९
मावळंगे ः येथे झालेल्या नारायण राणे यांच्या प्रचाराच्यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार निलेश राणे.

बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास व्हावा

निलेश राणे ः ‘चारसौ पार’मध्ये आपला खासदार हवा

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २ः गावचा विकास करताना हा बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास होणे गरजेचे आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना हवी असेल तर आपल्याला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करायला हवे. आपल्या जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी ‘अब की बार चारसौ पार’मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा हक्काचा खासदार केंद्रात पाठविण्याचे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी केले.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी माजी खासदार निलेश राणे मैदानात उतरले असून त्यांनी पावस दशक्रोशीचा दौरा केला. यावेळी त्यांनी अनेकजणांशी संवाद साधला व तेथील समस्या जाणून घेतल्या. काय उपाय करता येतील हे सांगितले. निलेश राणे यांनी स्वामी स्वरूपानंद मंदिराला भेट देताना दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतला. यावेळी मावळंगे, पावस, गोळप येथील अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याशीही त्यांनी वार्तालाप केला. राणे यांनी प्रथम गोळप नंतर मावळंगे येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी महाकाली उद्योग समुहाचे अनंत शिंदे तसेच भाजपचे पदाधिकारी प्रा. नाना शिंदे, विजय चव्हाण, सुनील नावले, भाटकर, दळी तसेच उद्योजक सुहास शिंदे आदींसह दशक्रोशीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT