कोकण

अध्यक्षपदी सुहास ठाकुरदेसाई

CD

३३ (पान ५ साठी)

- rat२८p१६.jpg-
२४M८०३५१
सुहास ठाकुरदेसाई, अभिजि करंबेळकर, गीता भागवत, गौरव महाजनी, योगेश मुळ्ये

‘केबीबीएफ’ संघटनेच्या
अध्यक्षपदी ठाकुरदेसाई

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन म्हणजेच केबीबीएफ या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी मैत्री ग्रुपचे उद्योजक सुहास ठाकुरदेसाई यांची निवड झाली. सचिवपदी अभिजित करंबेळकर आणि खजिनदार म्हणून गीता भागवत आणि सदस्य म्हणून अॅड. गौरव महाजनी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच केबीबीएफ ग्लोबलच्या उपाध्यक्षपदी योगेश मुळ्ये यांची निवड झाली आहे.
मैत्री ग्रुपचे संचालक सुहास ठाकुरदेसाई हे काही वर्षांपासून हॉटेल, लॉजिंग, पर्यटन, मंगल कार्यालय अशा विविध व्यवसायात आणि विविध सामाजिक कार्यातही हिरीरीने सहभाग घेतात. यापूर्वी त्यांच्या हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाला (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गाईड प्रशिक्षण कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थांची स्पर्धा, पर्यटन परिषद, टुर ऑपरेटर व्हिजिट असे अनेकविध उपक्रम राबवले आहेत. हॉटेल असोसिएशन, मंडप डेकोरेटर्स असोसिएशन यातही सक्रिय आहेत. दरम्यान, केबीबीएफ व्यावसायिक संघटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील कऱ्हाडे ब्राह्मण उद्योजकांनी सदस्य व्हावे, असे आवाहन श्री. ठाकुरदेसाई यांनी केले आहे. नोंदणीची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाताना BMW कोस्टल रोडवरून कोसळली; तिघांचा मृत्यू, पोलिस काय म्हणाले?

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT