कोकण

फडणवीस व राणेंच्या कर्तृत्वाचा आढावा

CD

१४ (पान ३ साठी)

- rat२८p३६.jpg-
२४M८०३९६
राजापूर ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कवितांची फ्रेम भेट देताना बिल्वा गणेश रानडे

फडणवीस, राणेंना
बिल्वाकडून कवितेची भेट

राजापूर, ता. २९ ः तालुक्यातील नाटे येथील नववीत शिकणाऱ्‍या बिल्वा गणेश रानडे हिने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर रचलेल्या कविता भेट दिल्या. दोघानीही कविता वाचून बिल्वाचे कौतूक केले. या कवितेत तिने त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला होता. केंद्रीय मंत्री राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस राजापूर भेटीवर आले असताना बिल्वा हिने स्वरचित कवितांच्या फ्रेम करून भेट दिल्या. काव्यप्रतीभेतून बिल्वा हिने समर्पक असे वर्णन केले आहे. या दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षऱ्या जपून ठेवणार असल्याचे बिल्वा हिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT