

Ganeshgalli Mumbaicha Raja Visarjan
ESakal
मुंबई : गणेश उत्सव साजरा झाल्यानंतर उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. मुंबईतही बाप्पाच्या विसर्जनाची जय्यत तयारी केली जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध असणारे लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, तेजुकायाचा राजा तसेच परळचा राजा अशा अनेक गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी होते.