कोकण

माईण येथे अपघातात महिला जखमी

CD

माईण येथे अपघातात
महिला जखमी
कणकवली : सचिन राऊळ व त्यांचा मित्र महेश गुरव हे मोटारीने भरणीहून माईणला जात होते. त्यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीची मोटारीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार विद्या आचरेकर या जखमी झाल्या. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात काल (ता. २८) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माईण-हातणकरवाडी येथे झाला. या अपघातात विद्या या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सचिन सत्यवान राऊळ ( वय ४७, रा. भरणी, तांबळवाडी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

SCROLL FOR NEXT