कोकण

आचऱ्यात महायुतीतर्फे राणेंच्या प्रचाराचा प्रारंभ

CD

टीपः swt२९१४.jpg मध्ये फोटो आहे.

आचरा ः येथे महायुतीतर्फे प्रचारास प्रारंभ करताना दत्ता सामंत, अबिद नाईक व अन्य.

आचऱ्यात महायुतीतर्फे
राणेंच्या प्रचाराचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २९ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा प्रारंभ रामेश्वरचरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. भाजपनेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, बाळू कुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. आचरा विभागातून राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी आचरा सरपंच जेरान फर्नांडिस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, भाजपचे राजन गावकर, नीलिमा सावंत, संतोष कोदे, संतोष गावकर, जयप्रकाश परुळेकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, मंदार सांबारी, अभय भोसले, सचिन हडकर, नाथ मालंडकर, माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, वामन आचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, लहू मालंडकर, बाबू कदम, उदय घाडी, महेंद्र घाडी, रुपेश हडकर, वाघ काका, पंकज आचरेकर, अभिजित सावंत, उदय पुजारे, श्रीपाद सावंत यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आचरा-देऊळवाडी येथील सांबारी, गुरव यांच्या घरी भेट देऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT