कोकण

महायुती कार्यकर्त्यांकडून मालवणात राणेंचा प्रचार

CD

80552
मालवण ः शहरातील भरड येथून भाजप महायुती पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात केली.

महायुती कार्यकर्त्यांकडून
मालवणात राणेंचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकसभा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. देऊळवाडा श्री देव रामेश्वर मंदिर, श्री नारायण मंदिर तसेच परिसरातील देवालयांत श्रीफळ ठेवून राणे यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले.
भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरुवात केली. राणेंना मोठे मताधिक्य देण्यासाठी भाजप महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचा विश्वास विजय केनवडेकर यांनी व्यक्त केला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हरीश गावकर, महेश सारंग, आप्पा लुडबे, राजन वराडकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, के. पी. चव्हाण, सूर्यकांत फणसेकर, प्रमोद करलकर, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गावकर, किसान मांजरेकर, ऋत्विक सामंत, हर्षल पारकर, सोनाली पाटकर, मनसे पदाधिकारी गणेश वाईरकर, मोनिका फर्नांडिस, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरू तोडणकर, रश्मी लुडबे, पुजा करलकर, शर्वरी पाटकर, चारू आचरेकर, पूजा वेरलकर, तारका चव्हाण, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, स्वाती हडकर, तुलसी चव्हाण, सुनंदा वीर, भाग्यश्री ढोलम, नाना साईल, पंकज पेडणेकर, परशुराम पाटकर, राजेंद्र लुडबे, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, किशोर खानोलकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण, राजू बिडये, अभय कदम, निषय पालेकर, विनायक रेडकर, साहिल माशेलकर, कुणाल खानोलकर, वसंत गावकर, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, दादा कोचरेकर, बाबू कासवकर, मुन्ना फाटक, नंदू देसाई, हेमंत तोडणकर, विद्या मेस्त्री आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT