कोकण

दोडामार्गातील स्थितीचा राऊत यांच्याकडून आढावा

CD

दरम्यान, विनायक राऊत यांनी दोडामार्गातील एकंदरीत परिस्थितीचा शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे आढावा घेतला. यावेळी तालुक्यातून सुमारे ८० टक्के मतदान हे इंडिया आघाडीलाच होणार असल्याचे त्यांनी राऊत यांना सांगितले. येथील पिंपळेश्वर सभागृहात राऊत यांची सभा होती. सभेला उपस्थित होताच राऊत यांनी श्री. धुरी यांच्याशी चर्चा केली. तालुक्यातील एकंदरीत जनमताबाबत आढावा घेतला. मतदारांच्या समस्या, अडचणी काय आहेत? याबाबतही माहिती घेतली. यावेळी तालुक्यात इंडिया महाआघाडीच्या बाजूने जनमत असल्याचे धुरी यांनी सांगितले. गावागावात जोरदार प्रचार सुरू असून सुमारे ८० टक्के मतदान हे इंडिया आघाडीला होणार असल्याचेही धुरी यांनी राऊत यांना सांगितले. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने पक्षासाठी जोरदार काम करा, अशा सूचना राऊत यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT