कोकण

रमेश कदम, रईस अल्वी विरोधात तक्रार

CD

३८ ( पान ३ साठी )
-----------
कदम, अल्वी विरोधात तक्रार

अपक्षाविषयी अपप्रचार केल्याचा आरोप

रत्नागिरी, ता. २९ : रत्नागिरी- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली आहे. शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार रमेश कदम आणि रईस अल्वी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक यांच्या विरोधात कोकण प्रादेशिक पक्षाचे समन्वयक आणि वकील ओवेस पेचकर यांनी तक्रार दिली.
धर्माच्या आधारे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराविषयी अपप्रचार होत आहे, असा आरोप कोकण प्रादेशिक पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे समन्वयक आणि वकील ओवेस पेचकर यांनी तक्रार दिली. शकील सावंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ मजकूर व्हायरल केल्याचा दाखला देत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी देखील तक्रार दाखल करण्याची मागणी अॅड. पेचकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT