कोकण

मसुरे येथे भरतेश्वर चरणी राणेंच्या विजयासाठी साकडे

CD

८०७६८

राणेंच्या विजयासाठी
मसुरे येथे साकडे
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ३० : भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मसुरेतील भाजप आणि महायुतीमधील पक्षातील कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत भरतेश्वरचरणी प्रार्थना करून विजयाचे साकडे घातले. या वेळी देवस्थान प्रमुख बाबूराव प्रभुगावकर यांनी श्रीफळ ठेवून प्रचाराचा प्रारंभ केला. मसुरे प्रभागात प्रत्येक बूथवर प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सरोज परब, शिवाजी परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास मेस्त्री, सिद्धेश मसूरकर, सुरेश घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटकर, हरी ठाकूर आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राणेंना या भागातून अधिकाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT