कोकण

सुनील कारेकर यांचे निधन

CD

सुनील कारेकर यांचे निधन
बांदा, ता. ३० ः बांदा-उभाबाजार येथील मूळ रहिवासी व नोकरीनिमित्त डोंबिवली येथे स्थायिक असलेले सुनील रघुनाथ कारेकर (वय ६०) यांचे सोमवारी निधन झाले. ते सुकळवाड येथे सासरवाडीला गेले होते. तिथून ओरोसला जाताना उष्माघातामुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, काकी, भाऊ असा परिवार आहे. येथील आबा कारेकर यांचे ते भाऊ होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये कायदेशीर पेच! 40 हून अधिक शेतकऱ्यांची हायकोर्टात धाव; बाह्य रिंगरोडच्या कामाला लागणार ब्रेक?

प्रसिद्ध मॉडेननं वयाच्या 32 व्या वर्षी स्वत:चं केलं पिंडदान, उज्जैनमध्ये घेतली संन्यासाची दीक्षा

Latest Marathi News Live Update : भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

पहाटे ३ वाजता झोपणे, सकाळी ७ वाजता उठणे.... CJI SuryaKant यांचा १८ तासांचा ‘नॉनस्टॉप’ दिनक्रम; सहकारी न्यायाधीशही थक्क

अयानचा आणखी एक कारनामा उघड; थार गाडी, नोटांचे बंडल अन् पिस्तूल आली कुठून? मोठा खुलासा...

SCROLL FOR NEXT