कोकण

Accident News: बांधखिंड येथे अपघातात तरुण ठार,वाचा नक्की कसा झाला अपघात

CD

Ratnagiri News: बहिणीला आणायला रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला बांधखिंड येथे अपघात झाला. अपघातात कासारवेली येथील तरुण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता. १) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यश सोलकर (३२, नारायणवाडी, कासारवेली, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी पहाटे बहिणीला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनला दुचाकी घेऊन निघाला होता. पहाटे तीनच्या सुमारास बांधखिड येथे त्याच्या दुचाकीला अपघात झाला. यात तो जागीच ठार झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

SCROLL FOR NEXT