कोकण

स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वेंगुर्ले पालिकेतर्फे सत्कार

CD

swt242.jpg
81164
वेंगुर्लेः नगरपरिषदेतर्फे स्वच्‍छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ. सोबत संगीता कुबल.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचा
वेंगुर्ले पालिकेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ः महाराष्‍ट्र राज्‍याचा ६५ वा स्‍थापना दिवस बुधवारी (ता. १) मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजवंदन करून साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वच्‍छता कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्त माझी वसुंधरा व स्वच्‍छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत स्वच्‍छतेमध्‍ये उल्लेखनीय काम करणाऱ्या स्वच्‍छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्‍यात आला.
स्वच्‍छता कर्मचारी देवेंद्र जाधव, अनुज धामापूरकर, किशोरी तुळसकर व वाहनचालक सुहास परब यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कर संकलनामध्‍ये उल्लेखनीय कामगिरी करणारे निशा आळवे, अभिजीत गिरप, मंदार चौकेकर व परशुराम नवार यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्‍यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT