कोकण

उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे मालवणात शिवरायांना वंदन

CD

82797
मालवण : येथील ठाकरे शिवसेना शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे
मालवणात शिवरायांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : येथील ठाकरे शिवसेना शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी वंदन करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाई गोवेकर, हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, दीपा शिंदे, सन्मेश परब, किरण वाळके, नीनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, सोनाली डिचोलकर, मनोज मोंडकर, महेश देसाई, महेंद्र म्हाडगुत, करण खडपे, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, भारती आडकर, मोहन मराळ, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : समरजीतसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश?

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT