कोकण

स्थानिक एसआयएलसी

CD

लोगो
शिका उन्हाळी सरबत व मॉकटेलचे विविध प्रकार
कोल्हापूर, ता. ११ : चालू उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी सरबत व मॉकटेलला मागणी असते. नैसर्गिक फळांपासून व आर्टिफिशियल पद्धतीने विक्रीयोग्य सरबत व विविध प्रकारची नावीन्यपूर्ण मॉकटेल तयार करण्यास शिकविणारी कार्यशाळा बुधवारी (ता. १५) कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजित केली आहे. यामध्ये कोकम, आवळा, पाचक, पुदिना, बेलफळ, पेरू, लेमन, कैरी, चिंच, संत्री, लीची, आंबा, गुलाब, अननस, कालाखट्टा, मध, ब्ल्युबेरी इत्यादी सरबत तसेच कोकम आगळ, टिकाऊ कैरी पन्हे, जिरा सिरप ही उत्पादने शिकविली जाणार आहेत. यामध्ये नैसर्गिक फळांपासून वर्षभर टिकणारे सरबत व विक्रीयोग्य सिंथेटिक पदार्थ वापरलेले सरबत या दोन्हींचा समावेश आहे. यासोबतच मॉकटेलचे नावीन्यपूर्ण प्रकार व मॉकटेल्स बनविण्याच्या नावीन्यपूर्ण कृती कार्यशाळेत शिकविल्या जातील. या व्यवसायाचे पॅकिंग, कॉस्टिंग, प्रिजर्वेशन, सरबत टिकविण्याची पद्धत, मार्केट, आदी बाबींची माहिती दिली जाणार आहे.

कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७.
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतात? पंकज विष्णू यांनी सांगितला आकडा

Crime News: जिच्यावर प्रेम केलं तिच्यावरच संशय, दुसऱ्या तरुणासोबत पाहताच रागातून रॉडने हल्ला; हिंजवडीत रक्तरंजित थरार

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT