कोकण

क्राईम

CD

३५ ( पान ३ साठी )
-----------

रेल्वेतून महिलेच्या
मंगळसूत्राची चोरी

खेड : कोकण रेल्वेमार्गावर तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वेस्टेशनला मेंगलोर एक्स्प्रेस गाडी थांबलेली असताना चोरट्याने एका महिलेचे २५ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना सोमवारी (ता. ६) मध्यरात्री घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी (ता.५) सकाळी दहाच्या सुमारास मेंगलोर एक्स्प्रेसने मुंबई ते कणकवली प्रवास करत होती. रविवारी मध्यरात्री खेड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे दिवाणखवटी स्टेशनहून ट्रेन सुटली दरम्यान चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी महिलेने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------------
सोन्याच्या पाटलीची
एसटीतून चोरी

खेड : येथील एसटी स्थानकातून एका महिला प्रवाशाची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरीस गेली आहे. अज्ञाताविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१०) दु‌पारी एक ते दीडच्या सुमारास घडली. फिर्यादी प्रवासी महिला खेड-चिपळूण एसटी बसमध्ये चढत असताना २५ ग्रॅम वजनाची व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी (पाटली) अज्ञात चोरट्याने चोरली. या प्रकरणी महिलेने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT