कोकण

बांद्याला मुसळधार पावसाने झोडपले

CD

swt1112.jpg
83007
बांदाः शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

मुसळधार पावसाने
बांद्याला झोडपले
शेतकऱ्यांची तारांबळः आंबा, काजू बागायतदार हतबल
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ः बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गासह सर्वांचीच तारांबळ उडाली. या पावसाने आंबा, काजू बागायतदार मात्र हवालदिल झाले. अवकाळीच्या पहिल्याच दिवशी वीजपुरवठा खंडित झाला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
बांदा परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी विजा चमकण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी तसेच व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत अवकाळी पावसाची झोड सुरूच होती.
बांदा शहरातील कट्टा कॉर्नर येथे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास होत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT