

Nanded MLC election,
esakal
Krishna Patil Ashtikar Faces Crushing Defeat in MLC Poll : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाणाऱ्या हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर यांना नांदेड विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभे करण्यात आले होते, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान निवडणूक निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे.