

Nashik MLC election
ESakal
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची १८ जून रोजी निवडणूक पार पडली होती. त्यानंतर आता या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीतील १७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून इतर ११ जागांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे.