कोकण

सीएनजी पंपावर लांबच लांब रांगा

CD

rat12p15.jpg
83109
कळंबणीः येथील सीएनजी पंपावर उभी असलेली वाहने.

उन्हाळी सुट्टीमुळे सीएनजी पंपावर रांगा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात लाखो चाकरमानी दाखल झाले आहेत. मुंबई - गोवा महामार्ग वाहनांनी गजबजलेला असून मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुण्याहून वाहने दाखल होत आहेत. खेडमध्ये सीएनजीचा फार मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. महामार्गावर आपडे फाटा येथे असणाऱ्या सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पहायला मिळाल्या. मुंबई - पूणे सह अन्य ठिकाणचे चाकरमानी आणि पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मोठ्या संख्येत वाहने आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवेशद्वार असणाऱ्या खेडमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे पाच ते सहा तास वाहने रखडत आहेत. मुंबई - गोवा महामार्गावरील आपडे फाटा येथे असणाऱ्या सीएनजी पंपाच्या बाहेर एक किलोमीटरपेक्षा लांब वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्गावर इतर वाहनांना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT