कोकण

श्री परशुराम जयंती...

CD

श्री परशुराम जयंती...
rat12p12.jpg-
83106
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस, खारवीवाडा येथील भगवान श्री परशुराम मंदिरामध्ये परशुराम जयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे झाले. पहिल्या छायाचित्रात परशुरामाचा पाळणा म्हणताना भाविक. दुसऱ्या छायाचित्रात विद्युत रोषणाईने उजळलेले परशुराम मंदिर, तिसऱ्या छायाचित्रात भगवान परशुरामाची मूर्ती व चौथ्या छायाचित्रात महिला भाविकांची झालेली गर्दी.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर-मंतरवरील आंदोलनात योगेंद्र यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कपिल सिब्बल, प्रशांत भूषणही आंदोलनात सहभागी

Google वर Customer Care Number Search करताय? थांबा! ‘ही’ चूक तुमचे पैसे उडवू शकते

नवरात्रीत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार? जाणून घ्या तिरक्या मानेमागची रंजक आख्यायिका

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

SCROLL FOR NEXT