कोकण

खेडमध्ये प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडावली

CD

प्लास्टिक विरोधातील
कारवाई थंडावली
खेड : शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. नगरपालिकेची प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडावली आहे. यामुळे प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. शहरातील दुकानांसह विशेषतः स्वीट मार्टच्या दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरू आहे. नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्लास्टिक पिशव्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना दणका देत दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईच्या धसक्याने प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. मात्र नगरपालिकेची कारवाईची मोहीम थंडावली आहे. यामुळे व्यावसायिकांचे फावले आहे. मुख्याधिकारी आठवड्यातून एक दोन दिवसच येत असल्याने दैनंदिन कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सर्वच कामे रखडली आहेत. यामुळे दैनदिन कामकाजासाठी पालिकेत जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्याच्या मुहूर्ताआधी सोन्याच्या दरात मोठा बदल! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात कितीला मिळतंय सोनं?

Hasan Mushrif Satej Patil Gokul Milk : हसन मुश्रीफांच्या गडालाच खिंडार? कागल, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडीत क्रॉस व्होटिंगची चर्चा; नवीद मुश्रीफ आणि शशिकांत खोत यांच्यात चुरस

Nagpur Burglary Case: घरफोडीचा गुन्हा उघडकीस, सहा जणांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीत 825 मतांची मोजणी पूर्ण; पहिल्या फेरीत महायुतीचे 20 उमेदवार आघाडीवर

Bombay Dorid Slug : हर्णेच्या समुद्रकिनाऱ्यावर दडलाय रंगीबेरंगी खजिना! 'बॉम्बे डोरिड स्लग' या अत्यंत दुर्मिळ सागरी जीवाची पहिलीच नोंद, अभ्यासकही थक्क

SCROLL FOR NEXT