कोकण

महागाईमुळे घरांची फक्त डागडुजी

CD

१५ (टूडे २ साठी)

- rat१३p९.jpg-
२४M८३३११
पावसाळ्यापूर्वी घरांची कौले बदलण्यास सुरवात झाली आहे.

महागाईमुळे घरांची फक्त डागडूजी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः पावसाळ्यापूर्वी घरांची कौले दुरुस्तीसह इतर छोटी-मोठी कामे करण्यास सुरवात झाली आहे; मात्र यंदा महागाईमुळे नवीन घरांपेक्षा घरांचे कौले बदलण्यासह किरकोळ कामे करून घेण्यावर ग्रामस्थांचा भर आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागात कौलारू घरांची दुरुस्ती केली जाते. सध्या कौलांपेक्षा पत्र्यांना प्राधान्य दिले जात आहे. वानरांचा त्रास, कौलांवर काहीही जड वस्तू पडली की ते फुटतात. त्यामुळे भरपावसात घरातील लोकांना भिजत राहावे लागते. त्यामुळे पत्रे टाकण्याकडील कल वाढत आहे; परंतु आर्थिक परिस्थिती नसेल तर आहे त्याच परिस्थितीत दुरुस्ती करून घेतली जाते. सध्या आगोटची कामे करण्यावर भर दिला जात आहे. घरांची कौले बदलण्यासह किरकोळ दुरुस्त्या केल्या जात आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही कामे जलदगतीने करण्यात येतात. अवकाळी पावसामुळे ही कामे लवकर करण्यास सुरवात करण्यात आली असून, कोकणातील ग्रामीण भागात या कामांनी वेग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SRH vs KKR: सुनील नरेनचे इतिहास घडवला, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच ठरला! हैदराबादचा संघ कोलकातासमोर १७० च्या आत ऑलआऊट

"तिने मला ओळखच दाखवली नाही" अश्विनी भावेंवर महेश टिळेकरांनी व्यक्त केली नाराजी "मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो"

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

SCROLL FOR NEXT