कोकण

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचे ''सीबीएसई'' परीक्षेत यश

CD

८३४२०

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचे
''सीबीएसई'' परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः सी.बी.एस.ई. बोर्डाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळचा निकाल १०० टक्के निकाल लागला. सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनुक्रमे उत्तीर्ण झाले. दहावीतून प्रथम क्रमांक हिमेश निचम (९३.४), द्वितीय स्वरा वजराटकर (८९.८), तृतीय जान्हवी पाटील (८९.४), बारावीमधून प्रथम क्रमांक मांगीरिश प्रभावळकर (८९.२), द्वितीय प्रणिता देशमुख (८०.८), तृतीय सिद्धी पिंगुळकर (७७.२) यांनी यश मिळविले. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था ''सीईओ'' अमृता गाळवणकर, प्राचार्या शुभांगी लोकरे-खोत यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT