कोकण

माजी विद्यार्थ्यांकडून ४३ हजारांची देणगी

CD

२१ (टुडे ३ साठी)


rat१४p९.jpg-
P२४M८३५२०
रत्नागिरी : कोतवडे इंग्लिश स्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून देणगी स्वीकारताना कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गजानन पेडणेकर.
------------
कोतवडे इंग्लिश स्कूलला ४३ हजारांची देणगी

रत्नागिरी, ता. १४ : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) संचलित श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलच्या नूतनीकरणासाठी २००८-२००९ च्या दहावीच्या बॅचने ४३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
ही रक्कम कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गजानन पेडणेकर यांनी स्वीकारली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, सहसचिव नरेश कांबळे, संस्था सदस्य राजेंद्र फणसोपकर, सखाराम कांबळे, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, विद्यार्थी प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मंदार थेराडे, लिपिक संदीप कोलगे, शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद पांचाळ व श्रीमती खांडके उपस्थित होते. या वेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गजानन पेडणेकर यांनी दिलेल्या आर्थिक भरीव योगदानाबद्दल धन्यवाद दिले व असेच पुढे सहकार्य करावे, अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT