कोकण

पोलिस प्रशांत शिंदेंचा ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून सत्कार

CD

१५ (टुडे पान २ साठी)


-rat१४p४.jpg -
२४M८३५१४
संगमेश्वर ः प्रशांत शिंदे यांचा सत्कार करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य.
-------------

सहायक फौजदार शिंदेंचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः संगमेश्वर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत शिंदे यांचा पोलिस महासंचालक पद देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा संगमेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. धामणी येथील श्रीकृष्ण खातू, संगमेश्वर ह्युमन राईट्सचे कार्याध्यक्ष दादा कोळवणकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव उदय ससांरे आदींनी पोलिस ठाण्यात जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन शुभेच्छा व पत्रफ्रेम भेट देऊन त्याना सन्मानित केले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस फौजदार चंद्रकांत कांबळे यांच्याही उत्तम कामगिरीची दखल घेत २०२२ साली पोलिस महासंचालकपद देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांचाही सन्मान दादा कोळवणकर, दिनेश आंब्रे, उदय संसारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भेट स्वरूपात देण्यात आलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन श्रीकृष्ण खातू यांनी केले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला श्रीकृष्ण खातू, दादा कोळवणकर, उदय संसारे, दिनेश आंब्रे, भिरकोंड येथील मंगेश शीतप, सहाय्य्क पोलिस फौजदार संजय शेलार, हेड कॉन्स्टेबल कोलगे, महिला पोलिस क्रांती सावंत, सचिन कामेरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT