कोकण

-पाणीच पाणी चहुकडे

CD

१७ (टुडे पान २ साठी, फोटो फिचर)

फोटो ओळी

जयस्तंभ परिसरात पाणीच पाणी

rat१४p२०.jpg, rat१४p२१.jpg, rat१४p२२.jpg, rat१४p२३.jpg-

२४M८३५६९, P२४M८३५७०, २४M८३५७१, P२४M८३५७२

रत्नागिरी ः शहरातील जयस्तंभ येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसामुळे रस्त्यावर पाणी पाणी झाले असे भासणारे चित्र होते. परंतु हे पाणी पावसाचे नाही, तर पालिकेची सुधारित पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्याने झालेले पाणी पाणी आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शहराला काटकसर करून पाणी वापरण्याचे आवाहन करणाऱ्या पालिकेचे जलवाहिन्या फुटण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरामध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र भरदुपारी वाया जाणाऱ्या पाण्याकडे मात्र पालिकेचे अधिकारी आणि मते मागण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT