कोकण

कासार कोळवण, करजुवे खाडीत जोरदार वाळू उपसा

CD

३४ (पान ४ साठी)

कासार कोळवण, करजुवे खाडीत
वाळू उपसा ः शेखर जोगळे
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः तालुक्यातील कासार कोळवण येथे बावनदी पात्रात जेसीबीचे साहाय्याने आणि करजुवे खाडीत आधुनिक यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू आहे. याबाबत शासनाने अनेक तक्रारी असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. महसूल विभागाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता शेखर जोगळे यांनी केली आहे.
वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी व सक्शन लावले जात आहेत. अवैध वाळू उपसामुळे शासनाचा महसूलही बुडत असून अधिकारीच महसूल बुडवत आहेत. याबाबत संगमेश्वर तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठविणार असून अधिकारी हटाव संगमेश्वर बचाव अभियान राबविण्यात येणार असल्याचे व आंदोलन छेडणार असल्याचे माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संगमेश्वर तालुक्याचे शेखर जोगळे यांनी सांगितले.

----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT