कोकण

पिंगुळी-मोरजकरवाडीत दीड लाखाची दारू जप्त

CD

पिंगुळी-मोरजकरवाडीत
दीड लाखांची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः पिंगुळी-मोरजकरवाडी (ता.कुडाळ) येथील तुषार रमेश मोरजकर (वय ३५) याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी सुमारे १ लाख ४५ हजार ८०० रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई आज दुपारी ११ वाजता केली. अनोळखी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार कुडाळ पोलिसांनी ही कारवाई केली.
कुडाळ पोलिस ठाण्यात आज सकाळी ११ च्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन केला. पिंगुळी-मोरजकरवाडी येथील एक पत्ता देत या ठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. यावेळी गोवा बनावटीचा दारूचा साठा सापडला. यामध्ये विविध ब्रँडची १ लाख ४५ हजार ८०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक भिमसेन गायकवाड, हेडकॉन्स्टेबल के. एम. परुळेकर, पोलिस समीर बांदेकर, हरेश पाटील यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT