कोकण

भटक्या कुत्र्यांची कणकवलीत भीती

CD

भटक्या कुत्र्यांची
कणकवलीत भीती
कणकवली ः शहरातील बहुतांशी प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. यापुर्वी नगरपंचायतीतर्फे कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. तसेच कुत्र्यांची आक्रमक्ता कमी करण्यासाठी उपाय झाले होते. पंरतु, सध्या या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री रस्त्यावर बसलेल्या या कुत्र्यांच्या टोळ्या वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात त्यामुळे भितीचे वातावरण आहे.
-------------
बिडवाडी रस्त्यावरील
बाजूपट्टी धोकादायक
कणकवली ः बिडवाडी (ता.कणकवली) गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या बाजूपट्टी धोकादायक बनल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची देखभाल दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. काही भागात रस्ता नादुरूस्त झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची पावसाळ्यापुर्वी डागडुजी करावी, अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT