कोकण

डॉ. भावेंच्या वाढदिवसानिमित्त वाकवली केंद्रात आरोग्य शिबिर

CD

पान ५

डॉ. भावेंच्या वाढदिवसानिमित्त
वाकवली केंद्रात आरोग्य शिबिर
दाभोळ, ता. १५ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त कोकण कृषी विद्यापीठ वाहनचालक संघटना, विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय, वाकवली मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि तालुका आरोग्य विभागातर्फे वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्र येथे सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचारी व मजूर वर्ग यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
उद्‍घाटनाला कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. जगदीश कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष मार्कड, प्रक्षेत्र संचालक डॉ. अरुण माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुतिका भाटकर, डॉ. प्रियांका शिंदे आणि वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष श्री राकेश विचारे आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये रक्त तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण आदी तपासण्या करण्यात आल्या. एकूण १७९ अधिकारी, कर्मचारी व मजूर वर्ग यांनी शिबिराचा लाभ घेतला.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

SCROLL FOR NEXT