कोकण

कणकवली समर्थनगरातील विहिरीत अनोळखी मृतदेह

CD

कणकवली समर्थनगरातील
विहिरीत अनोळखी मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१५ : शहरातील समर्थनगर येथील विहिरीत आज अनोळखीचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत तेथील जमीन मालक संजय गणेश हरगे यांनी आज पोलिसांत खबर दिली.
आज सकाळी साडेनऊच्या सुमारास समर्थनगर येथील श्री. हरगे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास काही कामगार पाणी आणण्यासाठी गेले होते. त्‍या वेळी त्‍यांना पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह उपजिल्‍हा रुग्‍णालयातील शवागरात पाठवण्यात आला. हा मृतदेह ४० ते ४५ वयोगटातील तरुणाचा आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT